Kolhapur ST Bus employee Strike | कोल्हापुरातून मुक्कामाच्या गाड्या सुटणार : संप मागे | Sakal Media

2021-11-26 797

Kolhapur ST Bus employee Strike | कोल्हापुरातून मुक्कामाच्या गाड्या सुटणार : संप मागे | Sakal Media
कोल्हापूर: कोल्हापूर एसटी विलीनीकरणाच्या मागणीचा संघर्ष सुरूच ठेवून गेली एकवीस दिवस सुरू असलेला संप तात्पुरता मागे घेत आहोत अशी घोषणा कर्मचारी प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी आज मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलनस्थळी केली.
(व्हिडिओ- मोहन मेस्त्री)
#Kolhapur #STBusStrike #MSRTC #kolhapurSTBusDepo #Kolhapurstrikeback